बिग बॉस १४' मुळे घराघऱात प्रसिद्ध झालेला गायक राहुल वैद्य त्याची गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत १६ जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत...या दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. नुकतच राहुल आणि दिशा लग्नासाठी खरेदी करताना दिसले होते....त्याच्या संगीत कार्यक्रमामध्ये अली गोनी आणि मीका सिंह गाणं गाणार असून लग्नाचा दिवस जवळ येत आहे तसा तो नर्व्हसनेसही राहूलच्या चेह-यालर पाहिला मिळतोय....त्यांच्या कपल डान्ससोबत त्यांचा सोलो परफॉर्मन्स देखिल पाहिला मिळणार आहे...विशेष म्हणजे या दोघांना वेडिंग कोरिओग्राफर सुमित खेतान ट्रेनिंग देत आहेत

#RahulVaidya #DishaParmar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber